Ultimate Marathi Jokes

  • मुलगा: मी 18 वर्षांचा आहे आणि तू ?
    मुलगी: मी पण 18 वर्षांची आहे..
    मुलगा: अग चल न मग, लाजतेस कशाला ?
    मुलगी: कुठे ?????
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    मुलगा: मतदान करायला ग वेडी... विचार बदला, देश बदलेल...!!!
  • संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते....

    मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज
    आहे सध्या.....
    .
    ... .
    .
    .
    .
    .
    .
    .
    आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला.....
    .
    .
    .
    .
    ( मुलगी Shocks....
  • आपल्या घरी आलेल्या म्हातार्यावर चिंटू ने इंग्रजी झाडन्याचे ठरविले.

    Chintu – How are you grand pa? चिंटूने विचारले …
    त्यावर प्रतिक्रिया म्हणून म्हातार्याने नुसते त्याचाकडे बघितले …

    म्हातार्याला इंग्रजी येत नाहीं हे पाहून चिंटू ला अजुनच चेव आला
    Chintu – ...
  • एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.

    वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.

    ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.

    काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात

    वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?

    मुलग...
  • एकदा धर्मेन्द्रच्या घरी रात्री एक चोर येतो.

    धर्मेन्द्रला जाग येते

    आणि

    तो ओरडतो, “कमीने!”

    यावर चोर काय म्हटला असेल?

    ?

    ?

    .
    .

    .
    .

    .

    चोर म्हणतो, “ठीक आहे, कमी नेतो!”
  • मुलगी: (मंदिरात आजुबाजुला बघून)



    देवा मला माझ्यासाठी काहीच मागायचे नाहीय… . . . .



    फ़क्त.. . . . .





    माझ्या आईला चांगला जावई मिळू दे .. :)
  • औरंगजेब शिवाजी महाराजांना कधीच शोधू शकला नाही....
    असे का?
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    कारण तो मुघल होता, गूगल नाही...औरंगजेब शिवाजी महाराजांना कधीच शोधू शकला नाही....
    असे का?
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    कारण तो मुघल होता, गूगल नाही...
  • पांडू हवालदाराने चार
    शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
    पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
    झाले.
    त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
    '' अहो,
    या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
    केला.''
    ...
    इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्र...
  • ##  नेत्यांच्या स्टाईलने……………….

    महात्मा गांधी– कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

    लोकमान्य ...
  • चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.

    बंटू : अरेरे बिच्चारी.

    चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.

    बंटू : तुला कसं रे कळलं.

    चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करक...
  • चंदूमल : गेले दहा वर्षं बॅचलर्स लाइफमध्ये घालवली. रोज घरातली भांडी घासणं, कपडे धुणं, त्यांची इस्त्री करणं, घर साफ करणं, बाजारहाट करणं, जेवण तयार करणं या सगळ्याचा एवढा कंटाळा आला... एवढा कंटाळा आला की या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी शेवटी मी लग्नच केल...
  • एक दिवस घाटातून जाणा - या एका बसला जोरदार अपघात होतो. त्या बसचं खूप नुकसान तर होतंच, शिवाय त्या प्रवाशांच्या जिवाचं आणि वस्तूंचंही प्रचंड नुकसान होतं. जख्मींपैकी एकाला शुद्ध येते आणि एकंदर परिस्थिती पाहून तो धाय मोकलून रडायला लागतो.
    जख्मी : अरे देवा मी...
  • गणिताचे सर: एक हजार किलो म्हणजे एक टन, तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो म्हणजे किती टन?
    बंटी : सोप्पाय की सर, टन टन टन!
  • अनुपम खेर ला वर्षाअखेर मुलगी झाली........तिचे नाव काय असेल????????

    think

    think

    Ans. वर्षा अ.खेर

    -----------------------------------------------

    एक माणूस दूध पिता पिता मरतो........कसे काय????????

    Think

    think

    Ans. सिंपल आहे.........म्हॆस खाली बसते......

    ...
  • बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
    मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
    बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
     
  • इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
    "काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?"

    राजु खडबडुन जागा होत " देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले "

    पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
    तेव्हा जोशी बाई सोडुन...
  • पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही

    बादलीचा पोपट कसा करायचा
    नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाही

    नळाचा बादलीचा आणि पाण्याचा  पोपट कसा करायचा
    नळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची
  • हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
    जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
    हवालदार : नाही साहेब.
    जेलर : नाही ? काय झाले.
    हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.
  • पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
    बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
    चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
    ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाख...
  • नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,
    गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,
    “तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

    गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!
  •  

    More Quick Links : Marathi Baby Names | Exploring Maharashtra | Answers | Marathi Vishwa | Marathi Festivals | Marathi Matrimony

    Copyright 2011-12 m4marathi.com