M4मराठी.com विशेष

मराठी-कविता

  • कधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचेय,
    पण त्यासाठी तू माझ्यासोबत असायला पाहिजे.
    तुझ्या जिवनातले सगळे रहस्य उलगडुन घ्यायचेय, पण
    त्यासाठि तु माझ्याबरोबर गप्पा मारत बसायला पाहिजे.

    कधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचेय,
    पण त्यासाठि तु माझ्य...
  • खरे प्रेम असावे…..
    कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
    त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….

    खरे प्रेम असावे…..
    गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
    तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….

    खरे प्रेम असावे…..
    आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
    कुठेही गेले ...
  • उगाचच्या रुसव्यांना
    तू मला मनवण्याला,
    प्रेम म्हणायचं असत.

    एकमेका आठवायला
    आणि आठवणी जपण्याला
    प्रेम म्हणायचं असत.

    थोडस झुरण्याला
    स्वतःच न उरण्याला
    प्रेम म्हणायचं असत.

    भविष्याची स्वप्न रंगवत
    आज आनंदात जगण्याला
    प्रेम म्हणायचं असत.

    कितीही रागावल तरी
    एकमेका ...
  • का बरं माझ्यासोबत असे घडावे ??
    खरे प्रेम असुनही माझे ते न मिळावे..
    कदाचित माझे नशिबचं फुटके असावे,
    का बरं मी आता का पुन्हा प्रेमात पडावे..
    का कुणी सोडून गेल्याचं दुःख करत बसावे,
    का बरं मी पुन्हा खोट्या नात्यात फसावे..
    त्याच्या खोट्या रुसण्यावर का मी मन...
  • मला आता तिच्यामध्ये गुंतायचे नव्हते....
    खूप प्रेम करत असली माझ्यावर तरी ,
    आता मला ते सर्व काही विसरायचे होते.

    खूप प्रेम असूनही तिच्या बद्दल ,
    आता मला ते कधी दाखवायचे नव्हते . माझ्यासाठी फुलणाऱ्या कळीला , तू फक्त तुझ्यासाठी आहेस हे सांगायचे होते....

    माझ...


  • Copyright 2011-12 m4marathi.com