मुलगा: मी 18 वर्षांचा आहे आणि तू ? मुलगी: मी पण 18 वर्षांची आहे.. मुलगा: अग चल न मग, लाजतेस कशाला ? मुलगी: कुठे ?? . . . . . . . . . . मुलगा: मतदान करायला ग वेडी... विचार बदला, देश बदलेल...!!!
संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते....
मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या..... . ... . . . . . . . आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला..... . . . . ( मुलगी Shocks....