M4मराठी.com विशेष

मराठी-प्रेम-कविता

  • जी माणसे प्रेमाची
    कदर करतात,
    त्यांना कधी
    प्रेम मिळत नाही.

    ...
    पण जे प्रेमाला
    टाइमपास समझतात,
    त्यांनाच खरं प्रेम करणारी
    व्यक्ती भेटते.....!!!!
  • ठाऊक होतं मला,
    मी नसताना तू रडशील..
    एकदा का होईना,
    आठवण माझी काढशील..
    विसरलेल्या सर्व गोष्टींना,
    आठवण्याचा प्रयत्न करशील..
    आठवेल जेव्हा भेटणं माझं,
    तू एकदा तरी हसशील..
    माझ्याबरोबर घेतलेला
    निरोप,
    तू शेवटचा असं म्हणशील..
    तो निरोप शेवटचा नव्हताचं,
    हे एकदा...
  • सवय...आहे...
    तुझी वाट पहाण्याची...
    तू येणार नसतानाही...

    सवय... आहे...
    तुझ्याशी गप्पा मारण्याची...
    तू ऐकत नसतानाही....

    सवय... आहे...
    तुला पहात बसण्याची..
    तू समोर नसतानाही..

    सवय...आहे...
    रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची...
    तो येणार नसतानाही....

    ...
  • ""तू फक्त माझीच आहेस आणिमाझीचराहणार ""
    तुझ्या सोबतीची
    मनी जडे आस,
    मनोमनी अजुनी
    ""तू फक्त माझीच आहेस आणिमाझीचराहणार ""
    तुझेच वास..........!!
    सख्या तुझेच भास.......!
    ""तू फक्त माझीच आहेस आणिमाझीचराहणार ""
  • जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात...... काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची...... काही नाती असतात जन्मो-जन्मीची, तर काही.. ' काही क्षणापुरतीची '....... काही नाती असतात, केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी..... क...


  • Copyright 2011-12 m4marathi.com